शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

काश्मिर खोऱ्यात महाराष्ट्रातील डॉक्टरांकडून आरोग्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 20:17 IST

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२२ - काश्मिरी जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे या हेतूने उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांनी १० दिवसात काश्मीर मधील सीमावर्ती भागात विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा दिली. विशेष म्हणजे आरोग्यसेवेसह देशभक्तीची ज्योत जागविण्याचे कार्यही या मंडळींनी तेथे केले.बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन व भारतीय सैन्य दलाच्या पुढाकारने आर्या फाउंडेशनचे ...

ठळक मुद्देसाडे चार हजार रुग्णांची तपासणीअतिसंवेदनशील भागात वैद्यकीय सेवाएक लाखांच्या औषधीचे केले वितरण

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२२ - काश्मिरी जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे या हेतूने उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांनी १० दिवसात काश्मीर मधील सीमावर्ती भागात विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा दिली. विशेष म्हणजे आरोग्यसेवेसह देशभक्तीची ज्योत जागविण्याचे कार्यही या मंडळींनी तेथे केले.बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन व भारतीय सैन्य दलाच्या पुढाकारने आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील (जळगाव) यांच्या नेतृत्वाखाली डॉ.अभिजित रामोळे, डॉ.नितीन शाहीर, डॉ.निकिता चंडोले, डॉ.सोहम चंडोले, डॉ.रेखा चंडोले, डॉ.विलास चंडोले, डॉ.योगेश पवार, डॉ.प्रभाकर बेडसे, डॉ.सतीश साळुंखे, डॉ.विवेक जोशी, डॉ.योगेश पंजे,ऋषिकेश परमार (नाशिक) या महाराष्ट्रातील डॉक्टरांनी काश्मिरातील बांदीपुरा सेक्टर, अजस सेक्टर, संभल सेक्टर, गांदरबल सेक्टर, अशमुकम सेक्टर, बारामुल्ला सेक्टर, द्रास, कारगिल, मानसबल कंगण या अतिसंवेदनशील भागात वैद्यकीय सेवा दिली.या आरोग्य शिबिरदरम्यान ४५०० रुग्णांनी लाभ घेतला. या वेळी रुग्णांना मोफत औषधीही देण्यात आली. यासाठी भारतीय सैन्याने औषधींचा साठा उपलब्ध करून तर दिलाच सोबतच डॉक्टरांच्या चमूने महाराष्ट्रातून सोबत आणलेली सुमारे एक लाख रुपयांची औषधी रुग्णांना वितरित करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगावdoctorडॉक्टर