शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव पालिकेचा आरोग्य विभागच ‘आजारी’, सर्वसाधारण सभेत सत्ताधा-यांसह विरोधकही आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 11:57 IST

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्यासह एलईडी दिवे, न.पा.कर्मचारी आदी प्रश्नांवर वादळी चर्चा

चाळीसगाव, जि. जळगाव : शहरात रोगराई वाढली असून पावसाळ्यात होणा-या साथ आजारांनीही डोकेवर काढले आहे. अशा परिस्थितीत अस्वच्छतेला भिडणारा आरोग्य विभागच ‘आजारी’ असल्यासारखी स्थिती असल्याचा त्रागा सत्ताधा-यांसह विरोधकांनीही केला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्यासह एलईडी दिवे, न.पा.कर्मचारी आदी प्रश्नांवर वादळी चर्चा झाली.नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, प्र. मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्यासह भाजपचे गटनेते संजय रतनसिंग पाटील, शविआचे गटनेते राजीव देशमुख व नगरसेवक उपस्थित होते.सर्वसाधारण सभेत विरोधकांसोबत सत्ताधारी नगरसेवकांनी आरोग्य विभागातील कर्मचा-यांबद्दल तीव्र रोष व्यक्त केला. नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी नागरिकांच्या आरोग्याबाबत आरोग्य विभाग उदासिन असल्याचे सांगितले. पावसाळा असल्याने शहरात साथ रोगांचे प्रमाण वाढले असून नियमित स्वच्छता होत नसल्याची बाबही सभागृहात मांडली. अस्वच्छता कळीचा मुद्दा असल्याचे सदस्य विजया पवार, दीपक पाटील, सूर्यकांत ठाकूर यांनी सांगितले. आरोग्य विभागातील कर्मचा-यांना कामकाजाविषयी समज देण्यात यावी, अशी जोरदार मागणीही सदस्यांनी केली. एलईडी दिव्यांचाविषय देखील चांगलाच तापला. 

टॅग्स :Jalgaonजळगाव