शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात अठराशे रुपयाची लाच स्विकारताना तलाठ्याला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 20:15 IST

वीट भट्टी व्यवसायासाठी आवश्यक असलेला ‘कुंभार व वीट भट्टी व्यावसायिक’ याचा दाखला देण्यासाठी जुने जळगावातील तलाठी फिरोज खान अय्युब खान (वय ४० रा.रजा कॉलनी, मेहरुण, जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार ८०० रुपयांची लाच घेताना बुधवारी सायंकाळी तलाठी कार्यालयातच पकडले.

ठळक मुद्दे शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखलवीट भट्टी व्यावसायिका असल्याच्या दाखल्यासाठी मागितली लाचएकाच दिवसात पडताळणी अन् कारवाईही

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,६: वीट भट्टी व्यवसायासाठी आवश्यक असलेला ‘कुंभार व वीट भट्टी व्यावसायिक’ याचा दाखला देण्यासाठी जुने जळगावातील तलाठी फिरोज खान अय्युब खान (वय ४० रा.रजा कॉलनी, मेहरुण, जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार ८०० रुपयांची लाच घेताना बुधवारी सायंकाळी तलाठी कार्यालयातच पकडले.तक्रारदार यांनी वीट भट्टी सुरु करावयाची असल्याने त्यांनी भाडे तत्वावर त्यासाठी जमीन घेतली आहे. हा व्यवसाय सुरु करताना दरवर्षी तहसीलदारांचा दाखल लागतो. त्यापूर्वी तलाठी यांच्याकडून कुंभार व वीट भट्टी व्यावसायिक असल्याचा दाखल घ्यावा लागतो. हा दाखल घेण्यासाठी तक्रारदार हे बुधवारी तलाठी फिरोज खान याच्याकडे गेले असता त्याने दोन हजाराची मागणी केली. तडजोडीअंती एक हजार ८०० रुपये देण्याचे ठरले. एकाच दिवसात पडताळणी व कारवाईदरम्यान, संबंधित कुंभाराने दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांची भेट घेवून तलाठी खान विरुध्द तक्रार केली. त्यानुसार ठाकूर यांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सायंकाळी साडे पाच वाजता कर्मचारी श्याम पाटील, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, नासीर देशमुख, सुनील पाटील, प्रवीण पाटील, अरुण पाटील, प्रशांत ठाकुर व ईश्वर धनगर यांच्या पथकासह रथ चौक परिसरातील तलाठी कार्यालयात सापळा लावला असता खान याला एक हजार आठशे रुपये स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.