शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

यावलमध्ये भरदिवसा सराफाचे दुकान लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 2:15 PM

दुकानातून किती माल लंपास केला याबाबत अद्याप अधिकृत आकडा समजू शकला नाही.

ठळक मुद्देसराफाच्या मानेवर पिस्तोल लावत फोडले शोकेसशोकेसमधून लांबवले दाागिनेबुधवारी भरदुपारच्या घटनेने खळबळ

डी. बी. पाटीलयावल :  येथील कोर्ट रस्त्यावरील व गजबजलेल्या वस्तीत असलेल्या बाजीराव काशिदास कवडीवाले यांचे ज्वेलरी दुकानात बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी  प्रवेश करत दुकानातील शोकेस फोडून सोन्याचे दागिने लुटले आहेत. दुकानातून किती माल लंपास केला याबाबत अद्याप अधिकृत आकडा समजू शकला नाही. शिवसेनेचे शहराध्यक्ष तथा ज्वेलरी दुकानाचे संचालक जगदीश कवडीवाले  हे बुधवारी दुपारी दुकानात होते. तेव्हा २० ते २५  वयोगटातील चार तरुणांनी दुकानात प्रवेश केला. सुरुवातीला बोटाकडे इशारा करत अंगठी बनवण्याचा इशारा केला व लगेच  कवडीवाले यांच्या मानेवर पिस्तोल ठेवत शोकेस फोडून त्यातील सोन्याचा माल लंपास केला.चोरटे दुकानाच्या  बाहेर गेल्यानंतर कवडीवाले यांनी    आरडा ओरड करताच दुचाकीवर चार जणांनी बसून रस्त्याने पोबारा केला. परिसरातील तरुणांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले. चोरट्यांनी पिस्तोलमधून हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान रस्त्यावरील दुकानात ही घडली. यामुुळे खळबळ उडाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून भर दुपारी होत असलेल्या या घटनांमुळे तालुक्यात घबराट निर्माण झाली आहे. पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोप व्यापारी व नागरिकांमधून करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYawalयावल