शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

भुसावळात शिक्षक संघटनांतर्फे हाथरस प्रकरणाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:48 IST

हाथरस येथे घडलेल्या घटनेचा निषेध भुसावळ तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांनी केला आहे

ठळक मुद्देभुसावळात तहसीलदारांना दिले निवेदनदोषींवर कठोर कारवाई करा

भुसावळ : उत्तर प्रदेशामधील हाथरस येथे घडलेल्या घटनेचा निषेध भुसावळ तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांनी केला असून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा प्रकारचे मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली.निवेदनात म्हटले आहे की, हाथरस येथे घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी तसेच सुरक्षा पुरवावी. परस्पर केलेल्या अंत्यसंस्काराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले.निवेदनावर ईब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर, शिक्षक परिषदेचे एस.एस.अहिरे, प्रशांत नरवाडे, अनिल माळी, संजय भटकर, जे.पी.सपकाळे, सुनील वानखेडे आदींच्या सह्या आहेत. 

टॅग्स :agitationआंदोलनBhusawalभुसावळ