शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

जळगावात ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव, 40व्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 13:12 IST

वाचक व हितचिंतकांच्या स्वागतासाठी सजले ‘लोकमत भवन’

ठळक मुद्देवाचकांचे प्रेम आणि विश्वासाच्या बळावर 41 व्या वर्षात पदार्पण गेल्या 40 वर्षापासून विश्वासाचे नाते

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15-  ‘पत्रकारिता परमो धर्म’ हे ब्रीद घेतलेल्या ‘लोकमत’ने खान्देशवासीयांच्या मनात अढळ स्थान  निर्माण केले आहे. वाचकांचे प्रेम आणि विश्वासाच्या बळावर 41 व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या ‘लोकमत’चा वर्धापन दिन शुक्रवार, 15 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. या निमित्त सकाळपासूनच ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला असून अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरून तसेच सोशल मीडियावरून अनेक जण शुभेच्छा देत आहेत. वाचक व हितचिंतकांच्या स्वागतासाठी ‘लोकमत भवन’सजले आहे.     ‘लोकमत’च्या एमआयडीसी कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळात स्नेहसोहळा होणार आहे. वाचक, हितचिंतक व स्नेहीजनांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. त्यात  सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी केले आहे.     बघता-बघता खान्देशच्या मातीशी ‘लोकमत’ एकरूप झाला आणि खान्देशवासीयांनी ‘लोकमत’ला आपलेसे केले आहे. गेल्या 40 वर्षापासून विश्वासाचे हे नाते दिवसेंदिवस दृढ होत आहे. ‘लोकमत’ने नेहमीच चांगल्या कामांना प्रोत्साहन दिले, म्हणूनच ‘लोकमत’ महाराष्ट्राचा मानबिंदू ठरला आहे.