शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वरणगावात हनुमान मंदिर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:46 IST

येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर शुक्रवारी रात्री अचानक कोसळले.

ठळक मुद्देनागेश्वर रस्त्यावरील रात्रीच घटनामूर्ती सहीसलामतपावसामुळे कोसळल्याचा अंदाजशेतात बांधले होते ४०-५० वर्षांपूर्वी मंदिर

बाळू चव्हाणवरणगाव, ता.भुसावळ : येथील बोदवड रस्त्यावर नागेश्वर मंदिराच्या आधी दर्शन देणारे प्रसिद्ध हनुमान मंदिर शुक्रवारी रात्री अचानक कोसळले. या घटनेत मंदिरातील मूर्ती मात्र सुरक्षित आहे. येथे व परिसरात रात्रभर पाऊस सुरू होता. यामुळे हे मंदिर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.याबाबत प्रत्यक्षदर्र्शींनी दिलेली माहिती अशी की, बोदवड रस्त्यावर सुप्रसिद्ध नागेश्वर मंदिराच्या आधी जग्गू माळी यांच्या शेतात हनुमानाचे मोठे मंदिर होते. या मंदिराचे बांधकाम ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे होते. या मंदिरात दररोज भक्तांची वर्दळ असते. परंतु लॉकडाऊनमुळे मंदिराचे चॅनल गेट दिवसभर बंद असते.या मंदिरावर काही वर्षांपूर्वी जयलहरी मौनी बाबा पुजारी होते. या मंदिरात श्रद्धेने मन:पूर्वक केलेली कामना पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येथे बरेचसे मानसुद्धा दिले जातात. असे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले नवसाला पावणारे श्रीरामभक्त हनुमानाचे मंदिर शुक्रवारी रात्री कोसळले. मूर्ती मात्र जशीची तशी उभी आहे. ते पाहण्यासाठी भाविकांची सकाळपासून झुंबड उडाली होती.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhusawalभुसावळ