शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोल येथे गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:24 IST

एरंडोल : येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून १ लाख एक हजार ७१० रुपये ...

एरंडोल : येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून १ लाख एक हजार ७१० रुपये किमतीचा ९९३ पाकिटे गुटखा जप्त केला. याप्रकरणी २ दिवसांनी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येऊन विजय भिका चौधरी (४३, रा. आनंद नगर एरंडोल), अनिल गंभीर भोई (३९, रा. भोई गल्ली एरंडोल) या दोघांना अटक करण्यात आली.याबाबत एरंडोल पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर आत्माराम साळुंखे व पथकाने आनंदनगर व भोई गल्ली या दोन ठिकाणी छापा टाकला. त्यात ९९३ गुटख्याची पाकिटे जप्त करण्यात आली.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये ५ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विजय चौधरी व अनिल भोई यांना अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक हर्षल कुलकर्णी हे तपास करीत आहेत.दरम्यान, या छाप्याप्रसंगी गुटख्यासोबत मोठी रक्कमही मिळून आली असे सांगितले जात असून त्याबाबत गावात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव