शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनतर्फे ग्रुप डान्स स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:18 IST

अखिल भारतीय मारवाडी महिला शाखेतर्फे राधा कृष्ण ग्रुप डान्स स्पर्धा पंचायती वाड्यात झाल्या. स्पर्धेत श्री कृष्णाची वेशभूषा मनमोहक साकारण्यात आली होती.

ठळक मुद्देस्पर्धेत समाजातील २० ग्रुपने घेतला सहभागप्रथम बक्षीस नटखट कान्हा ग्रुपला, तर द्वितीय बक्षीस अपूर्वा ग्रुपलामान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण

भुसावळ, जि.जळगाव : अखिल भारतीय मारवाडी महिला शाखेतर्फे राधा कृष्ण ग्रुप डान्स स्पर्धा पंचायती वाड्यात झाल्या. स्पर्धेत श्री कृष्णाची वेशभूषा मनमोहक साकारण्यात आली होती.या स्पर्धेत समाजातील बहुतेक महिलांनी व मुलींनी भाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट नृत्य करणाऱ्यास बक्षिसे देण्यात आली. प्रथम बक्षीस नटखट कान्हा ग्रुृपला, तर दुसºया क्रमांकाचे बक्षीस अपूर्वा ग्रुपला, तर तिसरे बक्षीस जलसा ग्रुपला, उत्तेजनार्थ बक्षीस श्री गणेशाय ग्रुपला देण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून रजनी सावकारे होत्या. यावेळी मंडळ अध्यक्षा नीता तिवारी, सचिव हेमा बेहरा, प्रोजेक्ट चेअरमन भारती राठी, नेहा मंत्री, वर्षा जैन, वीणा अग्रवाल, सोनिया पांडे, वीणा जैन, कामिनी जैन, सपना नाहाटा, शशी लाहोटी, राजश्री कात्यायणी, अयोध्यादेवी मंत्री सजन टाक उपस्थित होत्या.२० ग्रुपने स्पर्धेत सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून जळगाव येथील गोपाळ जोशी, पायल चेलानी हे होते. सूत्रसंचालन स्नेहा लढ्ढा व जयश्री भराडिया यांनी, तर आभार नीता तिवारी यांनी मानले. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ