जामनेर : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या ६४व्या पुण्यतिथीनिमित्त शहर परिट समाज व राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेने रविवारी अभिवादन केले. माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. चंद्रकांत बाविस्कर, सुनील नेरकर, वसंत परिट, दशरथ राऊत, मोहन परिट, अशोक बुंदेले, रवींद्र महाजन, राजू वाघ, अरुण रोकडे, युवराज कोकाटे, भिका कोकाटे, रवींद्र परिट, बबन बाविस्कर, अरुण ठाकरे, प्रमोद इंगळे, विनोद इंगळे, भरत नेरकर, अनिल जाधव, कैलास रोकडे, रवींद्र इंगळे, विजय शिरसाठ, अमर इंगळे उपस्थित होते .
जामनेरला गाडगेबाबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 14:07 IST