शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावी झाले जलसंमेलनाचे शानदार उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 14:07 IST

पहिल्या खान्देशस्तरीय जलसंमेलनाचे रविवारी उदघाटन झाले.

ठळक मुद्देशिवनेरी फाऊंडेशनाचा सहभागपहिले खान्देशस्तरीय संमेलनजलयोद्धांची उपस्थितीतांत्रिक सत्रात झाले मार्गदर्शन

चाळीसगाव, जि.जळगाव : शिवनेरी फाऊंडेशन संचलित पहिल्या खान्देशस्तरीय जलसंमेलनाचे रविवारी सकाळी ११ वाजता शानदार उदघाटन झाले.आमदार मंगेश चव्हाण प्रेरित शिवनेरी फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्यात मोठी जल चळवळ उभारली गेली असून, याला तांत्रिकतेची जोड देत जलयोद्धांना शास्रशुद्ध मिळावे. यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी आदर्श पाणलोट आराखडा यावर जितेंद्र पाटील, निसर्ग बेट यावर योगेश सोनवणे तर तलाव पुनर्भरण याविषयी भागवत बैरागी यांनी मार्गदर्शन केले.भूजल अभियानात भाग घेऊन दुष्काळाला हरवत गाव पाणीदार करणा-या जलयोद्धांचा सन्मान आमदार मंगेश चव्हाण, शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, एस. एन. पाटील, अनुराधा पाटील, नंदकुमार वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.चैतन्य नगर तांडा क्रमांक चार यागावास एक लाख ५१ हजाराचे पहिले तर ब्राम्हणशेवगे नाईनगर गावास एक लाख एक हजार रुपयांचे व्दितीय, ७५ हजाराचे तृतीय बक्षिस चिंचगव्हाण सुंदर नगरला देण्यात आले.ही बक्षिसे आमदार मंगेश चव्हाण यांनी वैयक्तिक प्रोत्साहनपर म्हणून दिली आहे. पाणी फाऊंडेशनचे समन्वयक विजय कोळी यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

टॅग्स :WaterपाणीChalisgaonचाळीसगाव