शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संत बाबा हरदासराम यांच्या कृपेने गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 14:02 IST

जळगाव शहरातील गाळेधारकांचा प्रश्न महत्त्वाचा असून, संतबाबा हरदासराम यांच्या कृपेने हा प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लागेल, अशी ग्वाही माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी दिली.

ठळक मुद्देशिवसेना नेते सुरेशदादा जैन यांची ग्वाहीजळगावात भरपावसातही शिवसेनेचा प्रचारशिवसेना उमेदवाराच्या प्रचाराचे नारळ फोडले

जळगाव : शहरातील गाळेधारकांचा प्रश्न महत्त्वाचा असून, संतबाबा हरदासराम यांच्या कृपेने हा प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लागेल, अशी ग्वाही माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी दिली.सुरेशदादा जैन यांनी रविवारी सिंधी कॉलनीतील सिंधी सेवा मंडळात शिवसेनेच्या उमेदवाराचे प्रचार नारळ फोडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हिरानंद मंधवाणी, अशोक मंधान, रमेश मताणी, विजय दारा, दयानंद विसराणी, नंदलाल कुकरेजा, हेमू भावनानी, कन्हैय्यालाल कुकरेजा, सुरेश वरियानी आदी उपस्थित होते.भरपावसातही सुरेशदादा यांनी प्रचार रॅलींमध्ये सहभाग घेतला. प्रचार रॅलींमध्ये सुरेशदादा यांच्यासोबत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी आमदार आर.ओ. तात्या पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक जितेंद्र मुदंडा आदी उपस्थित होते. सुरेशदादा जैन यांनी महाबळ कॉलनी, खोटे नगर, सिंधी कॉलनी, शिवाजी नगर या भागात शिवसेना उमेदवारांसाठी प्रचार केला. सकाळी प्रभाग १६ मधून सिंधी सेवा मंडळामध्ये प्रचार नारळ फोडले, त्यानंतर प्रभाग १३ व ८ मधील उमेदवारांसाठी प्रचार केला. यावेळी नंदलाल कुकरेजा यांचा नातू व अपक्ष उमेदवाार राहुल कुकरेजा यांनी माघार घेत सेवामंडळात शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याचे स्वागत करण्यात आले.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक