शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

पाच वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जळगावात गोर सेनेतर्फे मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:42 IST

शिस्तबद्ध मोर्चाने वेधले लक्ष

ठळक मुद्देआरोपीला फाशी देण्याची मागणीमागणी मान्य न झाल्यास रस्ता रोको

जळगाव : शहरातील कोल्हे हिल्स परिसरात पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर गोर सेनेतर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. या वेळी जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात येऊन आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली.शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील एका शाळेनजीक झोपडीत राहणाऱ्या मजुराच्या पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना गुरूवारी पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आली होती. त्यानंतर अवघ्या चार तासात सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने नराधमास राजीव गांधी नगरातून अटक केली़ राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी असे त्याचे नाव असून त्याच्याविरूध्द अत्याचार व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी शिवतीर्थ मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी चित्रा चौकात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. या वेळी सेनेचे पूर्ण वेळ विजय चव्हाण यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी या घटनेचा निषेध करीत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास रस्ता रोको करण्याचाही इशारा या वेळी देण्यात आला.मोर्चात चव्हाण यांच्यासह अ‍ॅड. सागर राठोड, चेतन जाधव, काशिनाथ चव्हाण, मनोज जाधव, अजय जाधव, सुनील नाईक, राजमल पवार, अभिजित पवार, अमर राठोड, विलास राठोड आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चाJalgaonजळगाव