शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मद्यप्रेमींना खूषखबर : शिल्लक मद्यसाठा विक्रीस परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 12:10 IST

जळगाव : लॉकडाउनमध्ये मद्य विक्रीस काही निर्बंध असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य प्रेमींसाठी मंगळवारी दिलासा देणारा निर्णय घेतला. ...

जळगाव : लॉकडाउनमध्ये मद्य विक्रीस काही निर्बंध असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य प्रेमींसाठी मंगळवारी दिलासा देणारा निर्णय घेतला. लॉकडाउन काळात परमीट रुम व बियर बारमधील अर्थात २४ मार्चपासून सील केलेला मद्यसाठा विक्री करण्यास परवानगी दिली आहे. या विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी हे आदेश काढले.मद्यसाठा विक्री करताना बारमध्ये बसून मद्यप्राशन करण्यास मात्र मनाई करण्यात आली आहे. केवळ शिल्लक साठा ग्राहकांना विक्री करायचा आहे. ही परवानगी शिल्लक असलेला मद्यसाठा विक्री होईपर्यंतच आहे. मद्यसाठा संपेपर्यंत किंवा लॉकडाउन कालावधी यापैकी जे अगोदर होईल, त्यासाठी लागू राहील. मद्यविक्री करताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घेणे परवानाधारकांना बंधनकारक राहणार आहे.याच काळात परमीट रुमधारक बियर साठा बियरशॉपी चालकास विक्री करू शकणार आहे, ती मात्र एकदाच करता येणार आहे. नवीन मद्यसाठा आणून त्याची विक्री करता येणार नाही असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांना विचारले असता, त्यांनी शासनाच्या या नव्या आदेशाबाबत दुजोरा दिला आहे. दरम्यान जिल्हास्तरावर आदेशाची प्रत रात्री उशिरा प्राप्त झाली.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव