शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीच्या मागणीसाठी गोंडखेळच्या महिला धडकल्या जामनेर पोलीस ठाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 15:21 IST

गोंडखेळ, ता.जामनेर येथील महिला बुधवारी गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी जामनेर पोलीस ठाण्यावर धडकल्या.

ठळक मुद्देग्रामपंचायतीने केला दारूबंदीचा ठराव गावात दारूमुळे होतात भांडणतंटे

लोकमत न्यूज नेटवर्कजामनेर, जि.जळगाव : गोंडखेळ, ता.जामनेर येथील महिला बुधवारी गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी जामनेर पोलीस ठाण्यावर धडकल्या. महिलांसह ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन दिले.ग्रामपंचायतीने गावात दारूबंदीचा ठराव २५ फेब्रुवारीला केला आहे. दारूमुळे गावात भांडणतंटे होतात व कौटुंबिक वाद वाढत असल्याने दारू विक्री बंद करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली.गोंडखेळ येथील ज्ञानेश्वर, दुंडे गणेश बनकर, विशाल कोळी यांच्यासह ग्रामस्थांनी गावातील अवैध दारूबंदी करण्याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन दिले होते. सरपंच चित्रा परदेशी व ग्रामसेवक एम.एस.वराडे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन पाठविले. जामनेरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना आज निवेदन देण्यात आले.यावेळी भारती बाविस्कर, सुशीला इंगळे, जनाबाई बँकर, सविता मिरगे, प्रमिला रोकडे, सुनील मगर, सोनू साखरे, गजानन चोपडे, प्रदीप कोळी, नीलेश राजपूत, गोपाळ चोपडे, अनिल कोळी, संजय कोळी आदी दीडशे ग्रामस्थांच्या निवेदनावर साह्य आहेत. पोलीस पाटील यांच्याबद्दल ग्रामस्थांनी निरीक्षक इंगळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.दरम्यान, दुपारी पोलिसांनी गोंडखेळ गावात जाऊन अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केली.

टॅग्स :agitationआंदोलनJamnerजामनेर