शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सोने पुन्हा ६२ हजारांच्या उंबरठ्यावर ३०० रुपयांची वाढ, चांदीही वधारू लागली

By विजय.सैतवाल | Updated: November 21, 2023 18:23 IST

सोमवारी ३०० रुपयांची झालेली वाढ मंगळवारीही कायम

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: गेल्या पाच दिवसांपासून सोन्याचे भाव पुन्हा वधारू लागले असून मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी त्याच्या भावात ३०० रुपयांची वाढ होऊन ते ६१ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. तसेच चांदीच्या भावात सोमवारी ३०० रुपयांची झालेली वाढ मंगळवारीही कायम असल्याने चांदी ७४ हजार ३०० रुपयांवर पोहोचली आहे.

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात २५० रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा २०० रुपयांची घसरण झाली होती. मात्र त्यानंतर १६ नोव्हेंबारपासून सोन्याचे भाव पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली व ते ६१ हजार रुपयांवर पोहचले. दुसऱ्या दिवशी १७ रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली व सोने ६१ हजार ५०० रुपयांवर पोहचले. तीन दिवस हे भाव स्थिर राहिल्यानंतर मंगळवार, २१ रोजी त्यात ३०० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६१ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.

अशाच प्रकारे चांदीच्याही भावात दोन दिवसात ३०० रुपयांची वाढ झाल्याने ती सोमवार, २० नोव्हेंबर रोजी ७४ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचली. मंगळवारी याच भावावर ती स्थिर राहिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर गंतवणूक वाढू लागल्याने ही भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Goldसोनं