शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

गो- संवर्धन ही एक चळवळ व्हावी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 12:32 IST

गाय ही सकारात्मक उर्जा देणारी शक्ती

गाय ही सकारात्मक उर्जा देणारी शक्ती असून तिच्या सहवासात राहिल्याने अनेक विकारांपासून मुक्ती मिळण्यासह तिची नित्य सेवा केल्यास सर्व समस्या मिटतात. त्यामुळे गो-मातेच्या संवर्धनाची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गो- मातेला राष्टÑीय माता दर्जा दिला आहे. गो-मातेच्या संवर्धनासाठी सर्वप्रथम देशात संपूर्णत: गो- हत्या बंदी करावी व या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. गो- माता सेवा करण्यासाठी सर्व धर्मियांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सर्वांच्या सहभागाने गो- संवर्धनासाठी लोक चळवळ सुरू व्हावी. जळगाव जिल्ह्यात २००९ पासून सामूहिक गो-सेवा एक अभियान सुरु आहे. शासन व प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावर देशी-गायींची संवर्धनाची जबाबदारी घ्यावी. देशी गायींचे दूध, तूप, गोमुत्र, गोबर (शेण) असे पंचगव्य जनकल्याणासाठी उपयुक्त आहे. धर्मशास्त्रात गो- संवर्धनासाठी असे म्हटले गेले आहे की, जेथे गो- माता आनंदाने श्वास घेईल तेथे विकास आपोआप होईल. देशी-गायीच्या गोबर, गोमूत्र यामुळे सर्व शेती सेंद्रीय व नैसर्गिक होते. मोदी सरकारने देशी गायींच्या संवर्धनासाठी उपाय- योजना कराव्यात. तर प्रत्येक शेतकऱ्यांने एक देशी गाय घ्यावी, सरकारने गो- संवर्धनासाठी अनुदान द्यावे व भारत हा विश्वगुरू होण्यासाठी देशातील शेतकरी बांधवाचे योगदान मिळेल. यातून गो- संवर्धन होवून देशात सकारात्मक उर्जा निर्माण होईल, असा विश्वास आहे, गरज आहे ती केवळ पुढाकाराची- अ‍ॅड.विजय काबरा, गो- सेवक.

टॅग्स :Jalgaonजळगाव