शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

गॅस सबसिडी सोडणा:या पानटपरी चालकाचा पंतप्रधान यांच्याकडून गौरव

By admin | Updated: June 19, 2017 13:19 IST

भडगाव येथील अजय पाटील या तरुणाने घरगुती गॅसवर केंद्र शासनाकडून दिली जाणारी सबसिडी (अनुदान) नाकारून सरकार जमा केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सहीचे पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे.

ऑनलाईन लोकमत

भडगाव,दि.19 : स्वत: साठी जगत असताना देशसेवेलाही हातभार लावावा या भावनेने भडगाव येथील पानटपरी चालक अजय राजधर पाटील या तरुणाने (वय 40) घरगुती गॅसवर केंद्र शासनाकडून दिली जाणारी सबसिडी (अनुदान) नाकारून सरकार जमा केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडून त्यांच्या या निर्णयाची दखल घेत  आपल्या सहीचे पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे. 
अजय पाटील हे मुळचे कोठली येथील असून भडगाव येथे पानटपरीचा व्यवसाय करतात. साधारण परिस्थिती असताना त्यांनी शासनाकडून देण्यात येणारी गॅस सबसिडी नाकारली होती. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणून पंतप्रधान कार्यालयाकडून नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही असलेले पत्र प्राप्त झाले आहे. त्यांना लहानपणापासून देशसेवा, समाजसेवेची आवड आहे. ते सध्या स्वामी समर्थ कॉलनीत राहतात.