शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.च्या वर्धापन दिनानिमित्त जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा बसने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:55 IST

जळगाव ते जामनेर दरम्यान प्रवाशांशी गप्पा

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धापन दिनानिमित्त जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जळगाव ते जामनेर बसने प्रवास केला. या वेळी त्यांनी बस चालक व वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांनी गप्पादेखील मारल्या.

महाजन यांच्या सोबत जळगाव मनपाचे भाजपचे गटनेते भगत बालानी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, नगरसेवक सुनील खडके, अरविंद देशमुख, अंगरक्षक आदी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त रांगोळी व फुलांच्या माळांनी स्थानकाला सजविण्यात आले.दरम्यान, जळगावसह जिल्हाभरातील विविध आगारातील एकूण ७७ कर्मचारी ३१ मे रोजी परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांचा आगार प्रशासनातर्फे सपत्नीक सत्कार करण्यात येऊन त्यांची आगार परिसरातून एस.टी.तून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव