शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

भूता परस्परे जडो.. मैत्र जीवांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:23 IST

साधुसंत येती देवा तुज्या दर्शनाला!! अवघे जेणे पाप नासे! ते हे असे पंढरीसी!! गातजागा गातजागा ! प्रेम मागा विठ्ठलासी ...

साधुसंत येती देवा तुज्या दर्शनाला!!अवघे जेणे पाप नासे! ते हे असे पंढरीसी!!गातजागा गातजागा ! प्रेम मागा विठ्ठलासीअवघी सुखाची राशी ! पुंडलिकाशी ओळली !!तुका म्हणे जवळी आले ! ऊभे ठेले समचरणी !!खान्देशातील वारकऱ्यांना आषाढ महिना कधी लागतो आणि आपण पंढरीच्या पायी वारीत दिंडी सोहळ्यात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागते. तत्पूर्वी पंढरीचा वारकरी हाच शेतकरीसुद्धा आहे तो शेतकरी आता जेष्ठ महिन्यात आपली शेती नांगरून तयार करून पावसाची प्रतिक्षा करतो. पहिला व दुसरा पाऊस वेळेवर झाला म्हणजे पेरणी करतो आणि मग तोच शेतकरी राजा पंढरपुरचा पायी वारकरी म्हणून खांदेशातून निघणार्या दिंडीमध्ये सामिल होण्यास सज्ज होतो. १८६ वर्षाची जुनी परंपरा असलेली झेंडूजी महाराज बेळीकर संस्थानच्या पायी दिंडीला दरवर्षी वटपौर्णिमैला कुंडलेश्वर येथून सुरूवात होत असते. या प्रस्थान सोहळ्यासाठी कुंडलेश्वर येथे वारकरी, माळकरी, विणेकरी, भालदार, चोपदार, टाळकरी, तुळशी कलशधारी, झेंडेकरी, मृदूंगवादक, किर्तनकार, गायक, असे वारकरी स्त्री-पुरूष एकत्र येतात, ते दिंडीत पायी जाण्यासाठी येतात. तसेच त्यांना निरोप देण्यासाठी वारकरी सांप्रदायाचे प्रमुख वक्ते राजकिय, सामाजिक व धार्मिक कार्य करणारे लोक प्रस्थानाच्यावेळी उपस्थित असतात. त्यावेळी संतांची शिकवण आत्मसात केलेली असते, म्हणून प्रत्येक मनुष्यात तो पांडूरंग दिसतो म्हणून भेटताक्षणी तेथे नाव-गाव न विचारता एकमेकांना माऊली संबोधतात आणि एकमेकांच्या पाया पडतात. लहान-थोर, श्रीमंत-गरिब कोणताही भेदभाव न करता आजोबासुद्धा बालकांच्या पाया पडत असतात. चला तर मग ज्ञानोबा तुकाराम-ज्ञानोबा तुकाराम असा गजर घरी राहूनच करु या..-गोपाळ ढाके, भादली बुद्रुक ता.जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव