शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी मंत्रालयावर दंडुका मोर्चासाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पारोळा : मराठा आरक्षणासाठी आक्रमक होणे गरजेचे आहे. आरक्षण जाहीर करण्यासाठी मंत्रालयावर दंडुका मोर्चा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पारोळा : मराठा आरक्षणासाठी आक्रमक होणे गरजेचे आहे. आरक्षण जाहीर करण्यासाठी मंत्रालयावर दंडुका मोर्चा काढण्याबाबतची रणनीती आखण्यासाठी महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी व मराठा आरक्षण मिळविण्यासाठी जनसंपर्क अभियान हे सुरू आहे, असे अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षण जाहीर व्हावे यासाठी आरक्षणाची मशाल घेऊन महाराष्ट्रभर जनसंपर्क यात्रेनिमित्ताने नानासाहेब जावळे पाटील पारोळा येथे आले असता छावा संघटना व मराठा सेवा संघ यांच्याकडून जंगी स्वागत करण्यात आले. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. पारोळा-अमळनेर चौफुलीजवळ छावा संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी केंद्रीय सहकार्याध्यक्ष भीमराव मराठे, युवक प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष दौलतराव पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी कृउबा संचालक मनोराज पाटील, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील, नगरसेवक पी. जी. पाटील, जेष्ठ सल्लागार प्रताप पाटील, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष अविनाश मराठे, किशोर पाटील, तालुका कार्याध्यक्ष नितीन पाटील, शहराध्यक्ष संदीप पाटील, तालुका उपाध्यक्ष विनोद पाटील, राजीव पाटील, राजेंद्र महाजन, दिनेश पाटील, प्रदीप पाटील, संदीप पाटील, अरुण पाटील, जाकिर खाटीक, अमोल बाविस्कर, जगदीश माळी उपस्थित होते.