शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! तरुणीशी चॅटिंग करण्याच्या नादात जळगावचा गौरव बनला पाकचा हेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 05:45 IST

बँक व्यवहाराच्या माहितीवरून पाक यंत्रणेच्या हाती गौरव अडकला.

जळगाव : सोशल मीडियावर युवतींशी ‘चॅटिंग’ करण्याचा नाद लागला आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ यंत्रणेत काम करीत असल्याचे सांगणाऱ्या युवतीने प्रेमाचा बनाव केला आणि गौरव पाटीलही तिच्याशी सूत जुळवून बसला. संबंधित युवतीने गौरवला पैसे पुरवायला सुरुवात केली. प्रेम व पैशाच्या मोहात गौरवने ‘नेव्हल डाॅकयार्ड’ची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविली. बँक व्यवहाराच्या माहितीवरून पाक यंत्रणेच्या हाती गौरव अडकला.

मूळ पाचोरा येथील असलेला गौरव  सध्या ठाण्यात वास्तव्यास आहे. सोशल मीडियावरून तरुणींशी चॅटिंग करताना पाकच्या गुप्तचर विभागातील हस्तकाने एका युवतीच्या माध्यमातून त्याला हेरले. गौरवकडून गोपनीय माहिती मिळताच त्याला पाकिस्तानच्या यंत्रणेने कामाला लावले. गौरवला पैशांचे आमिष दिल्यावर तो युवतीच्या प्रेमापायी गोपनीय माहिती पुरवू लागला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान