शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

गावपुढा:यांनीच चोरला मका

By admin | Updated: May 8, 2017 00:47 IST

डोणगाव : शेतक:यावर संकट

यावल : तालुक्यातील डोणगाव येथील ग्रामपंचायत मालकीच्या मात्र हल्ली गणेश भालेराव यांच्या ताब्यात असलेल्या शेत गट नं. 38/1 व 2 मधूनदोन लाख 83 हजार रुपयांचा सहा ट्रॅक्टर भरलेल्या 210 क्विंटल  मक्याची  उपसरपंचांसह सदस्यांनी चोरी केल्याचा विचित्र प्रकार उघड झाला असून याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़  6 मे च्या रात्री उपसरपंचासह सदस्यांनी मका चोरून नेल्याचा आरोप शेतक:याने केला आह़े  डोणगाव येथील शेत गट नं.  38/1 व 38 /2 हे 24 बिघे  शेत ग्रामपंचायतीच्या मालकीचे आहे तर सध्या हे शेत गावातील गणेश पंडित भालेराव यांच्या ताब्यात आहे. या शेतातून सहा ट्रॅक्टरमध्ये भरलेला 210 क्विंटल मका (किंमत सुमारे दान लाख 83 हजार) चंद्रकांत अभिमन पाटील, सुधीर अभिमन  पाटील, उपसरपंच विनोद शालीक पाटील, ग्रा.पं.सदस्य एकनाथ पाटील, नीलेश पाटील, मंदाकिनी पाटील, सरलाबाई पाटील, विजय पाटील, पंजाबराव पाटील, शालिक दौलत पाटील हिरामण शालिक पाटील, व त्यांच्या सोबतच्या 20 ते 25 जणांनी 6 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास लांबवला़ राजकीय वतरुळात           मोठी खळबळगणेश भालेराव यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून  गुरनं. 54/17 भादंवि कलम 379, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे करीत आहेत़ या घटनेने ग्रा़पं़च्या राजकीय वतरुळात मोठी खळबळ उडाली आह़े