शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गंगापुरी ग्रामस्थांचा मतदानावरील बहिष्कार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 20:51 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : बैठकीत निर्णय, स्थलांतर होऊ शकते

जामनेर : पुनर्वसन होत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गंगापुरी, ता.जामनेर येथील ग्रामस्थांनी घेतला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने याची गंभीर दाखल घेतली. जिल्हाधिकारी यांनी विशेष बाब म्हणून पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.तहसीलदार अरुण शेवाळे, गटविकास अधिकारी अजय जोशी, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी गंगापुरी येथे जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेतल्या.ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. गावातील बेघर नागरिकांना देखील शासकीय जागेत सामावून घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सुमारे बाराशे लोकसंख्या असलेले गंगापुरी गाव जामनेर-भुसावळ रस्त्यावर सूर नदी काठावर वसलेले आहे. वाघूरच्या बॅकवॉटरचा तिन्ही बाजूंनी गावाला विळखा पडलेला असल्याने जीवन जगणे अवघड झाले आहे. पुनर्वसनाची मागणी गेल्या १० वर्षांपासून केली जात आहे. मात्र लोकप्रतिनिधी व शाशनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.अधिका-यांनी सुचविला पर्यायग्रामपंचायत अंतर्गत उपलब्ध असलेल्या शासकीय जागेवर ग्रामस्थांच्या सोयीने तसेच त्यांच्या मागणीनुसार स्थलांतर करता येऊ शकते, असा पर्याय यावेळी अधिका?्यांनी सुचविला. या बैठकीमुळे ग्रमस्थांना दिलासा मिळाला आहे.