शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

मजरी हिंगोणे येथे हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 14:29 IST

दंगलीचा गुन्हा दाखल

चोपडा : मुलगी आजारी आहे, म्हणून सासरच्या मंडळींसोबत नांदविण्यास पाठविले नाही या कारणावरून हाणामारी करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना तालुक्यातील मजरी हिंगोणे या गावी घडली. दरम्यान, आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार मजरे हिंगोणे ता. चोपडा येथे २५ रोजी एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आशाबाई रामसिंग भिल रा. मजरे हिंगोणे यांची मुलगी आजारी आहे म्हणून नांदविण्यास पाठविले नाही म्हणून राग आल्याने पाच जणांशी हुज्जत घालत मारहाण केली म्हणून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात आशाबाई रामसिंग भिल यांच्या फिर्यादीवरून मुरलीधर अर्जुन भिल, निर्मलबाई मुरलीधर भिल, चंद्रकांत मुरलीधर भिल, गुड्डीबाई मच्छिंद्र भिल व मच्छिंद्र भिल सर्व रा. मजरे हिंगोणे यांच्याविरुद्ध गुरनं. २९/२०१९ भादंवि कलम ४४८, ३२३, ५०४, ५०६, १४३ व १४७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अद्याप कोणत्याही आरोपीस अटक करण्यात आली नाही.या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार काशीनाथ पाटील हे करीत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी