शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अभियंत्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 17:25 IST

भुसावळ रेल्वेत इंजिनियर असलेल्या आणि झाशी येथे लष्करी प्रशिक्षणासाठी गेलेल्या संदीप कोल्हे नामक जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या जवानावर सोमवारी सकाळी साकरी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देझाशी येथे लष्करी प्रशिक्षणासाठी गेला होता.हृदयविकाराने रविवारी रात्री झाला मृत्यू

भुसावळ : तालुक्यातील साकरी येथील रहिवासी व रेल्वेत इंजिनिअर पदावर असलेल्या तरुणाचे झाशी येथे लष्करी प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.संदीप युवराज कोल्हे असे मयत जवानाचे नाव आहे. संदीप हा गेल्या १६ दिवसांपासून झाशी येथे ९७० इंजिनिअरींग बटालियनमध्ये लष्करी प्रशिक्षण घेत होता. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर त्यास अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. साकरी येथे याबाबतची माहिती कळल्यानंतर शोककळा पसरली. सोमवारी पहाटे त्याचा मृतदेह आणल्यानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.संदीप याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली , भाऊ, बहीण, भावजयी असा परीवार आहे. अंत्यसंस्कारावेळी गावातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. 

टॅग्स :railwayरेल्वे