शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

पलायन केलेल्या डॉक्टरचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 13:01 IST

धक्कादायक

शिरसोली, ता. जळगाव : ज्या डॉक्टर्सने रुग्णांना कोरोनाबाबतचे धडे द्यायचे, त्या कोरोना संशयित डॉक्टरनेच स्वॅबचा अहवाल येण्याअगोदरच रुग्णालयातून पलायन केले. हा डॉक्टर घरी पोहोचताच त्याचा अहवाल आला अन् तो अहवाल पॉझिटीव्ह निघाल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ झाली. काही दिवसांपूर्वी शिरसोली येथीलच एका महिलेने क्वारंटाईन असतानाही पलायन केले होते. त्यामुळे कोविड कक्षातील सुरक्षेचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे.शिरसोली बारीनगर येथील रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कातील डॉक्टर व नातेवाईकांना क्वारन्टाईन करण्यात आले होते. परंतु शिरसोली प्र. नं. येथील डॉक्टर क्वारनटाईन असताना त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. परंतु, त्याचा रिपोर्ट येण्याअगोदरच हा डॉक्टर ३१ मे रोजी दवाखान्यात कुणालाही काही न सांगता रात्री शिरसोली येथील घरी निघून आला होता. परंतु डॉक्टर घरी येताच त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ झाल्याचे समजते. यापूर्वी शिरसोली येथील क्वारंटाईन केलेली महिला व आता डॉक्टर परस्पर घरी निघून आल्याने कोविड कक्षातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान डॉक्टरची पत्नी, लहान मुलगा व कंपाऊंडर मुलगा याना क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे.आरोग्य विभाग लागला कामाला.शिरसोली प्र. बो. येथे पाच तर शिरसोली प्र. नं. येथे एक असे सहा रुग्ण आढळल्याने शिरसोली प्र. बो. येथील कंटेनमेंट झोन सतरा झाले असून शिरसोली प्र. नं. येथील कन्टेनमेंन्ट झोन अठरा झाले आहेत. याठिकाणी ग्रामस्थांच्या ताप, खोकला व इतर आजार तपासणीचे काम सुरु आहे. बाधित विभागात ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे कर्मचारी जंतुनाशकांची फवारणी करत असून डॉक्टराच्या संपर्कात कुणी आले आहे का? याची तपासणी केली जात आहे. डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. प्रशांत गर्ग, एन. जी. चौधरी, अनिल महाजन, सलीम पिंजारी, हारिष गुरुबा, गोपाल बारी, प्रमोद गजरे यांची टीम परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव