शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:06 IST

तहसीलदारांना दिले निवेदन

चाळीसगाव, जि. जळगाव : चाळीसगाव तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी दहा वाजता तहसीलदार अमोल मोरे यांना महाराष्ट्र शासनाच्या कारभाराबाबत व केंद्र शासनाने अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल यावर लावलेला वाढीव कर याच्या निषेधार्थ निवेदन देऊन निषेध करण्यात आला.निवेदनात म्हटले आहे की, मालाड मुंबई येथे भ्रष्टाचारामुळे पडलेल्या भिंती कोसळून नाहक २७ जणांना आपला जीव गमवावा लागला. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने १९ जणांचा मृत्यू होऊन चार जण अजूनही बेपत्ता आहे. या घटनेचा राज्य सरकारच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य केल्याचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पीककर्ज वाटपाबाबत बँकांकडून सुरू असलेली अडवणूक व राज्य सरकारची उदासीनता याचाही निषेध करण्यात आला आहे.निवेदन देताना चाळीसगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र पाटील रमेश शिंपी, अ‍ॅड. वाडीलाल चव्हाण, अल्ताफ खान समशेर खान, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, रामदेव चव्हाण, माजी आमदार ईश्वर जाधव, अशोक खलाने, सुधाकर कुमावत, लुकमानबेग नबीबेग, शेख समीर शब्बीर शेख, मंगेश अग्रवाल, शोभा पवार, जगन पवार, मधुकर गवळी,सुनील राजपूत, अनिल राऊत, भुषण पाटील, रवींद्र जाधव, नितीन सूर्यवंशी., पंकज शिरोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव