शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवासपासून वंचित लाभार्र्थींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 17:49 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असलेल्या शासकीय अतिक्रमित लाभार्र्थींना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करून भारिप बहुजन महासंघातर्फे मंगळवारी फैजपूर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देफैजपूर :ख्याधिकाऱ्यांना दिले निवेदनपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चौव्हाण यांच्याशी चर्चा

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असलेल्या शासकीय अतिक्रमित लाभार्र्थींना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करून भारिप बहुजन महासंघातर्फे मंगळवारी फैजपूर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व भारिप बहुजन महासंघ यावल तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक मनोज कापडे यांनी केले. यावेळी त्यांनी फैजपूर पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चौव्हाण यांच्याशी चर्चा केली. या वेळी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घटक क्र. १ (शासकीय अतिक्रमित ) असलेल्या गोरगरीब वर्गाला शासनाचा आदेश असतानासुद्धा त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवले जात आहे. गोरगरीब लोकांच्या न्याय हक्कासाठी ७ मार्च रोजी निवेदन सादर केले. संबंधित विषयाची दखल न घेतल्यामुळे लोकशाही मार्गाने ४ जून रोजी मोर्चा काढून भावना व्यक्त केल्याचे नमूद करून पालिका प्रशासनाने आमची दखल नाही घेतल्यास येत्या १ जुलैला पालिकेसमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.या मोर्चाला फैजपूर दिव्यांग सेनेतर्फे पाठिंबा देऊन दिव्यांग सेनेचे यावल तालुकाध्यक्ष नाना मोची, दिव्यांग सेनेचे शहराध्यक्ष नितीन महाजन, सचिव मुन्ना चौधरी, गणेश भारंब,े संजय वानखेडे, ललित वाघुळदे यांच्यासह दिव्यांग बांधव व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अशोक भालेराव, वंचित बहुजन आघाडी सचिव दीपक मेघे, युवा तालुकाध्यक्ष सचिन बाºहे, माधव नरसो मोरे, कल्पना सावकारे, वच्छला श्रावण आढायगे, पिंटू चावदस वाघूळदे , पवन चुडामम भिल, मांगो बाबूराव भिल्ल, आकाश पोपट भिल्ल यांच्यासह अण्णाभाऊ साठे नगर व एकलव्य नगरमधील महिला व युवा वर्ग तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले.

टॅग्स :agitationआंदोलनFaizpurफैजपूर