शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणामुळे मैत्रीला बंधने : ‘जय आणि विरू’ची होतेय ताटातूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:23 IST

नगरसेवकांच्या जोड्या फुटल्या

ठळक मुद्देयंदाच्या निवडणुकीतील उलथापालथीमुळे फुटल्या जोड्या राजकारणापलिकडे जाऊन जपली मैत्री

सुशील देवकरजळगाव : ‘शोले’ चित्रपटातील ‘जय आणि विरू’च्या जोडीची मैत्रीची उपमा आजही अनेक मित्रांना दिली जाते. मनपातील आजी-माजी नगरसेवकांमधील अशा ‘जय आणि विरू’ची मात्र राजकीय उलथापालथीमुळे ताटातूट झाली आहे. तर काहींनी राजकारणापलिकडे जाऊन मैत्री जपली आहे.जुन्या नगरसेवकांमधील पांडुरंग काळे-प्रकाश बाबुराव पाटील, शिवचरण ढंढोरे- पांडुरंग काळे, विजय कोल्हे- गफ्फार मलिक, पुष्पा पाटील-सिंधुताई कोल्हे अशा अनेक जोड्यांची मैत्री प्रसिद्ध होती. तर नव्या नगरसेवकांमध्ये सुनील महाजन- ललित कोल्हे, अश्विन सोनवणे- सुनील महाजन, पृथ्वीराज सोनवणे-रवींद्र पाटील, अनंत जोशी-ललित कोल्हे, शाम सोनवणे-सुनील महाजन, वर्षा खडके-भारती जाधव, अशा जोड्या प्रसिद्ध आहेत. मात्र राजकारणाच्या उलथापालथीमुळे जुन्या नगरसेवकांच्या जोड्या फुटल्या. अन् आता नवीन नगरसेवकांच्याही जोड्या यंदाच्या निवडणुकीतील उलथापालथीमुळे फुटल्या आहेत.अनंत जोशी व ललित कोल्हे यांची जोडी महाविद्यालयापासूनची. राजकारणातही सोबत राहिले. मनसेत दोघांनी सोबत राहून काम केले. मात्र यंदाच्या निवडणुकीत ललित कोल्हे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. तर अनंत जोशी शिवसेनेत गेले. सुनील महाजन व ललित कोल्हे यांच्याबाबतही तसेच झाले.खाविआ व मनसेची सत्तेत भागीदारी असताना दोघांची मैत्री चर्चेचा विषय बनली. त्यामुळेच जेव्हा ललित कोल्हे यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा सुनील महाजनही भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला. मात्र राजकारण व मैत्री आपआपल्या जागी असते हे सुनील महाजन यांनी कोल्हेंवर टीका करून सिद्ध केले. पृथ्वीराज सोनवणे व रवींद्र पाटील ही जोडीही मनपात कायम सोबत असायची. भाजपाकडून नगरसेवकपदाची पहिलीच टर्म असताना दोघांनी सोबतच अनेक विषय लावून धरले.मात्र उमेदवारीत सोनवणेंवर अन्याय झाला अन त्यांनी शिवसनेचा धनुष्यबाण हाती घेतला. रवींद्र पाटील यांना मात्र खडसेंच्या यादीत स्थान मिळाल्याने भाजपाची उमेदवारी मिळाली. वर्षा खडके-भारती जाधव यांच्यातील मैत्रीही जुनीच आहे. ती त्यांनी अजूनही जपली आहे. यंदा तर दोघी मैत्रिणी शिवसेनेकडूनच एकाच प्रभागातून निवडणूक लढवित आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव