शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महामार्गावर पतीपत्नीमध्ये फ्री स्टाईल

By admin | Updated: March 27, 2017 17:26 IST

मुंबई येथून नागपूरला जात असताना कारमध्ये पतीपत्नीमध्ये खटके उडाल्याने त्याचा परिणाम म्हणून सोमवारी सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रीय महामार्गावरच दोघांमध्ये फ्री स्टाईल सुरू झाली.

 जळगावात गोंधळ : पोलिसांनी केली कारवाई

जळगाव, दि.27- मुंबई येथून नागपूरला जात असताना कारमध्ये पतीपत्नीमध्ये खटके उडाल्याने त्याचा परिणाम म्हणून सोमवारी सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रीय महामार्गावरच दोघांमध्ये फ्री स्टाईल सुरू झाली. मानराज पार्कजवळ हा प्रकार घडला. हा प्रकार सुरू असताना   तरुणीचे अपहरण होत असल्याच्या संशयाने रस्त्यावरील नागरिकांनी धाव घेऊन  तरूणाला पकडले. तरुणाला त्याला बदडण्याची  तयारी  असतानाच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांना ताब्यात घेतले.
उत्तम जंगल मेंढे व त्याची पत्नी संजना (वय 30 रा.नागपूर) हे दोघं मुंबई येथून कारने नागपूरला जात असताना रस्त्यात त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यावसन महामार्गावर कार थांबवून हाणामारीत झाले. हा प्रकार पाहून काही वाहनधारक थांबले. हा तरुण मला पळवून नेऊन ठार मारण्याचा प्रय} करीत असल्याचा आरोप तरुणीने केल्याने नागरिकांना हा प्रकार खरा वाटला. तिला त्याच्या तावडीतून सोडवून मारहाण करणार तितक्यात पोलिसांचे पथक तेथे पोहचले. त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन रामानंद नगर पोलीस स्टेशनला आणले.
पोलीस स्टेशनला फुटले बिंग
पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता उत्तम याला पहिली पत्नी असून तिच्यापासून एक अपत्यही आहे. संजना हिच्याशी वर्षभरापूर्वी त्याने प्रेमविवाह केला. पूर्वी लगA झाले असल्याची माहिती उत्तमने लपविल्यामुळे दोघांचा वादाला सुरु झाला. मुंबई येथून निघतांना रस्त्यात त्र्यंबकेश्वर येथे दोघांनी विधीवत पूजाविधी केला. तेथून नागपूरला जात असताना कारमध्ये पुन्हा वाद झाला. दरम्यान,कौटुंबिक कारणातून उत्तम याने मारहाण केल्याची तक्रार संजना हिने पोलिसांकडे केली. त्यानुसार त्याच्याविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
संजनाची सुधारगृहात रवानगी
संजना हिला माङयासोबत परत पाठवा असा आग्रह उत्तम करीत असताना तिने मात्र त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी तिची आशादीप वसतीगृहात रवानगी केली तर उत्तम याच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी दोघांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.