शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जनमत प्रतिष्ठानतर्फे मोफत सॅनिटायझेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:43 IST

जळगाव : पंकज नाले यांनी स्थापन केलेल्या जनमत प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात अनेक मोहीमा राबवण्यात आल्या आहेत. जनमत प्रतिष्ठान तसेच ...

जळगाव : पंकज नाले यांनी स्थापन केलेल्या जनमत प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात अनेक मोहीमा राबवण्यात आल्या आहेत. जनमत प्रतिष्ठान तसेच कुणाल जडे याच्याकडून जिल्हा रुग्णालय परिसरात मोफत सॅनिटायझेशन मोहीम नुकतीच राबवण्यात आली. गाडेगाव (जामनेर) या संपूर्ण गावाचे सॅनिटायजेशन, मास्क, आर्सेनिक गोळ्या वाटप करण्यात आले. हरीविठ्ठल नगर येथे नि:शुल्क वैद्यकीय तपासणी व आवश्यक गोळ्या, औषधी वितरण करण्यात आले.पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व कार्यालये, सबजेल, वाहतुक नियंत्रण शाखा, लोकमत कार्यालय, जिल्हा बँक, रायसोनी कॉलेज, पंचायत समिती, आमदार कार्यालय, ग. स. कार्यालय शाळा सॅनिटाईज करुन या सर्वच शाखेतील पोलिस दल, सेवाभावी डॉक्टर्स, सफाई कामगार, इतर क्षेत्रातल्या लोकांना कोविड योद्धा सन्मानचिन्ह प्रदान करुन त्यांच्या कार्याची दखल घेत जनमत प्रतिष्ठानने गौरवकेला.तसेच कुणाल संजय जडे या डिप्लोमा शिकत असलेल्या विद्यार्थ्यानेही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या प्रकारच्या सॅनिटायजेशनने आॅफिसातील कुठल्याच कागदपत्राना काहीच इजा किवा नुकसान होत नाही.यात शितल संजय जडे, हर्षाली पाटील, सचिन सैंदाणे, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे दिपक दाभाडे, किसन मेहेते, सेवाश्रम फाऊंडेशन विवेक ठाकरे, कुणाल जडे, राहुल लोखंडे या सर्वांचे सहकार्य लाभले.ही मोहीम राबवण्यासाठी विश्व हिंदू परिषद संस्थेने बजरंग दल व सेवाश्रम फाऊंडेशनने कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करुन सहकार्य केले. यापुढेही जनमत प्रतिष्ठान समाजसेवेसाठी व जनतेला मदतीचा हात देण्यासाठी जनमत नेहमी कटिबद्ध राहिल.-पंकज नाले,.जनमत प्रतिष्ठान, जळगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव