शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

यावल येथे मोफत नेत्रशिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:35 IST

यावल-रावेर येथील डॉक्टरांच्या आश्रय फाऊंडेशन आणि कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने १३ रोजी भुसावळ रस्त्यालगत असलेल्या आई हॉस्पिटलजवळ मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यात २०४ रुग्णांची तपासणी केली असता २० रुग्ण् शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले.

ठळक मुद्दे२०४ रुग्णांची शिबिरात तपासणी२० रुण्ग शस्त्रक्रियेसाठी पात्र

यावल, जि.जळगाव : यावल-रावेर येथील डॉक्टरांच्या आश्रय फाऊंडेशन आणि कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने १३ रोजी भुसावळ रस्त्यालगत असलेल्या आई हॉस्पिटलजवळ मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यात २०४ रुग्णांची तपासणी केली असता २० रुग्ण् शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले.अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे डॉ.पराग पाटील होते. शिबिराचे उद्घाटन मातोश्री फाऊंडेशन पिंपरूडचे चंद्रकांत जंगले यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, डॉ.प्रशांत जावळे, कांताई नेत्रालयाचे डॉ. जाधव व संजय सराफ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.फेगडे यांनी सांगितले की, तेरावे मोफत शिबिर असून, शिबिराची वर्षपूर्ती तालुक्यातील ज्येष्ठांच्या शिबिराला मिळालेल्या प्रतिसादामुळेच शक्य झाली व यापुढेदेखील आश्रय फाऊंडेशन मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येणार आहे.शिबिरात २०४ रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील २० रूग्ण शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरले. सायंकाळी त्यांच्यावर कांताई नेत्रालय जळगाव येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वितेकरीता स्नेहल फिरके, भूषण फेगडे, संजय फेगडे, हेमंत फेगडे, रितेश बारी, मनोज बारी, जयराम फेगडे, लीलाधर काटे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Healthआरोग्यYawalयावल