शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे मोफत दंत तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 16:36 IST

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे विविध कार्यकारी सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मोफत दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. १२० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

ठळक मुद्देविविध कार्यकारी सहकारी संस्था व ग्राम पंचायतीचा स्तुत्य उपक्रम१२० नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे विविध कार्यकारी सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मोफत दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. १२० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.संस्थेच्या चेअरमन शालिनी पवार, व्हाईस चेअरमन इंदुबाई पवार, सचिव सुभाष पाटील यांनी गावातील नागरिकांना मोफत दंत चिकिस्ता व्हावी या हेतूने ग्रामपंचायत कार्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी डॉ.सेमी पवार, डॉ.संदीप साबळे, डॉ.अनिल पाटील, डॉ.स्वप्नील चव्हाण यांनी रुग्णांची तपासणी केली.याप्रसंगी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच शकील पटेल, निवृत्ती पवार, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, संजय पाटील, बाबूलाल भोई, दिलीपसिंग पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यBhusawalभुसावळ