शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे मुलींना मोफत सायकल वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 18:51 IST

चाळीसगाव , जि.जळगाव : तालुक्यातील वाघळी येथील कुंदनमल राका विद्यालयात जि.प. मानव विकास संसाधन विभागांतर्गत मुलींना मोफत सायकल वितरण ...

ठळक मुद्देविद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसला आनंदमान्यवरांनी केले मार्गदर्शन

चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील वाघळी येथील कुंदनमल राका विद्यालयात जि.प. मानव विकास संसाधन विभागांतर्गत मुलींना मोफत सायकल वितरण करण्यात आले.प्रमुख पाहुणे जि.प.शिक्षण सभापती पोपट भोळे होते. आमदार उन्मेष पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी पं.स. सभापती स्मितल बोरसे, दिनेश बोरसे, संजय पाटील, माया पाटील, विकास चौधरी, अरुण निकम, संजय देशमुख, संजय पाटील, अभय सोनवणे, दीपक पाटील, अविनाश सूर्यवंशी, सुभाष पाटील, योगेश पाटील होते. कार्यक्रमात उन्मेष पाटील, पोपट भोळे, अविनाश सूर्यवंशी, दिनेश बोरसे, अभय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. भूगोल मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार व्ही.व्ही.पाटील यांना देण्यात आला.याच कार्यक्रमात आॅल इंडिया मेडिकल असोसिएशन अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयास चार प्रथमोपचार पेट्या भेट देण्यात आल्या. उपक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक अहिरे, पर्यवेक्षक भोसले तसेच शिक्षकांचे सहकार्य लाभले. आभार व्ही.व्ही.पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन डी.बी.महाजन यांनी केले.

टॅग्स :SchoolशाळाChalisgaonचाळीसगाव