शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

कारने कट मारल्याने दुचाकीवरील चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:20 IST

पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग सहावरील हिरापूर-म्हसवे माथ्यावर जळगावकडून धुळेकडे जाणाऱ्या एका अज्ञात कारने पळासखेडे येथील एका मोटारसायकलला कट ...

पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग सहावरील हिरापूर-म्हसवे माथ्यावर जळगावकडून धुळेकडे जाणाऱ्या एका अज्ञात कारने पळासखेडे येथील एका मोटारसायकलला कट मारल्याने यात चार जण जखमी झाले. दोन गंभीर असून त्यांना धुळे येथे हलविण्यात आले.याबाबत पळासखेडे येथील राजेंद्र मराठे यांनी माहिती दिली की, गावातील परमेश्वर हिलाल तांदळे, (३५), सुनंदाबाई मुरलीधर पाटील (५५), चेतन परमेश्वर पाटील हे मोटारसायकलवर (एम.एच.१९-डी.एच.-८६६५) लग्नाला जात होते. यावेळी गावातील तरुण सुभाष शंकर म्हस्के (२४) यालाही मोटारसायकलवर बसून घेतले.पारोळाकडे येत असताना ८.४५ वाजता समोरून येणाऱ्या कारने कट मारल्याने सदर मोटारसायकलवर असलेल्या चारही जणांना जोरदार मार लागला. त्यात परमेश्वर तांदळे व सुनंदाबाई पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव