शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

निंबोल दरोडा आणि गोळीबार प्रकरणी चार जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:26 IST

गुन्ह्याचा तपास एलसीबीकडे

जळगाव : निंबोल, ता.रावेर येथे विजया बॅँकेत सहायक व्यवस्थापक करणसिंग नेगी यांच्यावर गोळीबार प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. या गुन्ह्याचा तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात आला.निंबोल, ता.रावेर येथे विजया बॅँकेत दरोडा टाकून सहायक व्यवस्थापक करणसिंग नेगी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात गोळीबार करणारे दोन्ही संशयित हल्लयानंतर पोलिसांच्या नाकाबंदीच्या भीतीने रावेर-मोरगाव रस्त्याने पातोंडीमार्गे शेतरस्त्याने मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.निंबोल येथील विजया बॅँकेत हेल्मेटधारी दोघांनी मंगळवारी प्रवेश केला. रिव्हॉल्वरचा धाक दाखवून एकाने सहायक व्यवस्थापक नेगी यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेत ते जागीच ठार झाले होते. या घटनेंतर दोन्ही संशयितांनी लागलीच दुचाकीवरुन पळ काढला. बॅँकेचा सायरन वाजल्याने नागरिक धावत येतील व पोलिसांचीही मुख्य रस्त्यावर नाकाबंदी होऊ शकते याचा अंदाज घेऊन या संशयितांनी मोरगाव रस्त्याने पातोंडीमार्गे शेतरस्त्याने दुचाकी नेली.

टॅग्स :Jalgaonजळगाव