शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांसह चार मंत्री उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर

By admin | Updated: May 19, 2017 01:02 IST

यानंतर ते मोटारीने बेळगावकडे जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजामनेर : पंचायत समितीची मासिक बैठक गुरुवारी झाली. यात नवीन सिंचन विहिरींच्या प्रस्तावासह गेल्या दोन वर्षातील अपूर्णावस्थेतील  विहिरींच्या कामाबाबत खडाजंगी झाली. तालुक्यातील सिंचन विहिरीबाबत ग्रामस्थांच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी असून, मंजूर झालेल्यांपैकी फक्त साठ टक्केच विहिरींचे काम पूर्ण झाल्याची माहिती मिळाली, त्यामुळे सभेत यावर बरीच वादळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात 604 विहिरींना मंजुरी मिळाली होती. मात्र त्यातील फक्त साठ  टक्केच विहिरींची कामे पूर्ण झाली. या विहिरींचे वाटप करताना झालेली मनमानी, आर्थिक देवाण-घेवाण यामुळे हा विषय गाजत असून  यात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार  झाल्याचा  संशय आहे.गुरुवारी झालेल्या बैठकीत एका सत्ताधारी सदस्याने नवीन सिंचन विहिरीबाबतचा विषय मांडला असता, यापूर्वीच्याच विहिरी पूर्ण होऊ शकल्या नसल्याने नवीन विहिरींना मंजुरी देता येणार नाही, असे उत्तर गटविकास अधिका:यांनी  दिले.यापूर्वी विहिरींचे वाटप करताना काही ठरावीक गावातच 50 ते 60 विहिरीचे वाटप करण्यात आल्याची तक्रारही काही सदस्यांनी या वेळी केली. अपूर्णावस्थेतील विहिरींचे कामदेखील पूर्ण दाखवून बिले काढली जात असल्याची तक्रार असून याची चौकशीची मागणी सदस्यांनी केली.बैठकीस सभापती संगीताबाई पिठोडे, उपसभापती गोपाल नाईक, सदस्य रूपाली पाटील, मंदा पाटील, अमर पाटील, रमण चौधरी, पूजा भडांगे, जलाल तडवी, सुरेश बोरसे, नीता पाटील, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, कृषी अधिकारी रमेश जाधव, के.बी. पाटील आदी उपस्थित होते.