शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

रावेरमधील चोरीप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 15:43 IST

चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.

ठळक मुद्देसिमेंट व सळई तथा कुलर लंपास करणाऱ्या चोरट्यांकडून मुद्देमाल जप्तआरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

रावेर : शहरातील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील शिवसेनेचे कार्यकर्ते विजय भावसार यांच्या घराच्या अंगणातील आठ हजार ८०५ रु. किमतीचे सिमेंट व बांधकामाची सळई तथा भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांच्या कार्यालयाच्या खिडकीतील दोन हजार रुपये किमतीचे कुलर लंपास केलेल्या चोरट्यांना रावेर पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.पोलीस सूत्रांनुसार, श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील रहिवासी विजय गजानन भावसार यांच्या अंगणात पडलेल्या तीन हजार १०५ रुपये किमतीच्या सिमेंटच्या गोण्या व पाच हजार ७०० रू किमतीची १० मि.मी., ८ मि.मी. तथा ०६ मि.मी. आकाराची काँक्रिटची सळई तसेच पद्माकर महाजन यांच्या कार्यालयाच्या खिडकीत लावलेले जुने वापरते दोन हजार रुपये किमतीचे कुलर असा १० हजारांचा ऐवज ९ सप्टेंबर रोजी रात्री आरोपी गणेश ईश्वर महाजन (वय २१), अमन अजय छापरीबंद (वय २२), यश उर्फ फायर सुनील हंसकर (वय २१), आदर्श उर्फ कालू नरेंद्र जावे (वय १६) सर्व रा.रामदेव बाबा नगर, महालक्ष्मी मंदिराजवळ, रावेर यांनी लंपास केला होता.दरम्यान, विजय गजानन भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपींना गजाआड केले. आरोपींनी संपूर्ण १० हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र सुरवाडे, पो.कॉ.सुरेश मेढे व तुषार मोरे हे पुढील तपास करीत आहे. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूूत्रांनी वर्तवली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेर