शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नऊ लाख रुपये चोरी प्रकरणात परप्रांतीय टोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 19:24 IST

बोदवड : मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलीस पथक पोहचले मध्यप्रदेशात

बोदवड : स्टेट बॅकेतून झालेल्या नऊ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणात परप्रांतीय चोर असल्याचा सुगावा पोलिसांना लागला आहे. तर लवकरच त्यांना गजाआड केले जाईल असा विश्वास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी व्यक्त केला आहे.गत वर्षी स्टेट बँक मध्ये पेट्रोल पंपाचा भरणा करण्यासाठी आलेल्या ज्वालासिंग याच्या जवळची सत्तर हजारा ची रोकड तर यंदा १७ सप्टेंबर रोजी अमर डेअरीचा सुमारे नऊ लाख रुपयांचा स्टेट बँकच्या बोदवड शाखेत भरणा करण्यासाठी आलेल्या उमेश महाजन या कर्मचाऱ्या जवळचे सर्व पैसे घेऊन दोन तरुण पसार झाले होते.या दोन्ही प्रकरणाच्या तपासाचे आव्हान बोदवड पोलीस पुढे असताना गेल्या वीस दिवसापासून याच्या मागोवा घेत बोदवड पोलिसांचे पथक पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशच्या सीमेत दाखल झाले असून यात त्यांनी चोरीच्या घटनेचे गूढ उकलण्यास सुरवात केली आहे. या चोरीच्या घटनेत परप्रांतीय टोळी असून लवकरच ते पकडले जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोर हे अट्टल असून सदर पथकाची माहिती कळताच त्यांनी ठिकाण बदलले आहे. पोलीस पथक हे मागावर असून लवकरच यश येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.