शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला बेलगंगा सहकारी साखर कारखान्यावर दहा वर्षानंतर झाले ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 12:40 IST

कामगारांच्या उपस्थित झाली बैठक

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 28 - बेलगंगा सहकारी साखर कारखान्याची जिल्हा बँकेकडून हस्तांतर प्रक्रिया गेल्या आठवड्यात पुर्ण झाली. बेलगंगेचा ताबा अंबाजी गृपकडे आला आहे. प्रजासत्ताकदिनी  मुख्य प्रवर्तक व माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांच्या हस्ते दहा वर्षानंतर कारखाना परिसरात ध्वजारोहण झाले. २००७-०८ गळीत हंगाम सुरु असतांनाच जिल्हा बँकेने भाडे करार रद्द केल्याने कारखान्याला कुलूप लागले. चित्रसेन पाटील यांनी लोकसहभागातून ३९ कोटी २० लाख रुपयांना बेलगंगा विकत घेतला. गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेने भूमीपुत्रांकडे कारखान्याचा ताबा दिला. कामगारांशी सकारात्मक चर्चाअगोदरच जाहीर केल्यानुसार ध्वजारोहणानंतर कामगारांची बैठकही घेण्यात आली. यावेळी तीनशेहून अधिक कामगार उपस्थित होते. कामगारांचे थकीत वेतन (काम केलेले) याबरोबरच कामगारांच्या वारसांना गुणवत्तेनुसार काम देण्याबाबत दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाली. यावेळी प्रविण पटेल, दिलीप रामराव चौधरी, विजय अग्रवाल, दिनेश पटेल,  प्रेमचंद खिंवसरा, डॉ. अभिजीत पाटील, रविंद्र केदारसिंग पाटील, अजय शुक्ल, निशांत मोमया, डॉ. मुकूंद करंबेळकर, निलेश निकम, प्रशांत मोराणकर, भुषण ब्राम्हणकार, किरण देशमुख, राजेंद्र धामणे आदी उपस्थित होते.