शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
3
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
4
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
5
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
6
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
7
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
8
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
9
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
10
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
11
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
12
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
13
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
14
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
15
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
16
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
17
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
18
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
19
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
20
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्याला पाच वर्ष कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 19:59 IST

१४ वर्षीय मुलीचा लैगिंक छळ करणाºया सादीक मकबुल सय्यद (वय २१ रा.शिवाजी नगर, जळगाव) याला बुधवारी न्यायालयाने विविध कलमाखाली ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देदोन वर्षापूर्वी घडली होती घटनाजळगाव न्यायालयाने सुनावली शिक्षापीडित मुलीला दिली होती आरोपीने धमकी

जळगाव : १४ वर्षीय मुलीचा लैगिंक छळ करणाºया सादीक मकबुल सय्यद (वय २१ रा.शिवाजी नगर, जळगाव) याला बुधवारी न्या.जे.पी.दरेकर यांच्या न्यायालयाने विविध कलमाखाली ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.पीडित मुलगी ३० जुलै २०१५ रोजी सकाळी अकरा वाजता घरात असताना सादीक याने तुझ्या वडीलांनी वडापावचा मसाला मागितला आहे असे सांगून घरात प्रवेश केला व पीडित मुलीशी अश्लिल वर्तन केले होते. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या आई व वडीलांना जीवे ठार मारेल अशी धमकी दिली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला सादीक याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.न्या.जे.पी.दरेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात पीडित मुलगी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विकी शिंदे, तपासाधिकारी दीपक गंधाले व अन्य तीन असे सहा साक्षीदार तपासण्यात आले. बाललैंगिक शोषण कायदा २०१२च्या कलम ८ अन्वये ३ वर्ष कारावास, कलम ४५१ अन्वये १ वर्ष कारावास, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, ५०६ अन्वये १ वर्ष कारावास, ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कैद यासह दीड हजार रुपये पीडितेला व पाचशे रुपये न्यायालयात भरणा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. सरकारतर्फे अ‍ॅड.शिला गोडंबे, फिर्यादीतर्फे अ‍ॅड.संतोष सांगोळकर व आरोपीतर्फे अ‍ॅड.विजय दर्जी यांनी काम पाहिले.

टॅग्स :JalgaonजळगावCourtन्यायालय