शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

कार-रिक्षा अपघातात पाच जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:26 IST

दोन जणांचे पाय निकामी

शिंदाड ता पाचोरा : पाचोरा ते मोंढाळे रस्त्यावर रिक्षा व कारची समोरासमोर धडक होऊन रिक्षातील पाच जण जखमी झाले. जखमीतील दोन जणांचे पाय निकामी झाले आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला.या बाबत सविस्तर माहिती पाचोरा येथून पिण्याचे पाणी घेण्यासाठी रिक्षा (क्र. एम.एच. १, क्यू ७४० व मोंढाळेकडून पाचोराकडे येणारी कार (क्र.एम.एच. १९, एएक्स ०३७४) यांची समोरासमोर धडक झाली. यात रिक्षातील संगीता अशोक पाटील (वय ४५), भाऊसाहेब गुलाबराव देशमुख (वय ४७) विष्णु सुभाष नलवाडे (वय ३६) दादाराव व्यकटराव शेळके (वय ३६) कार्तीक अशोक पाटील (वय २०) सर्व रा. निंभोरी, ता, पाचोरा यांच्यासह रिक्षा चालक अशोक पाटील हे जखमी झाले. यातील संगीता अशोक पाटील व भाऊसाहेब गुलाबराव देशमुख या दोघांचे पाय निकामी झाले आहे. अपघातातील सर्व जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव