शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारी करताना जाळ्य़ात पाय अडकून सामरोदच्या तरुणाचा बुडून मृत्यू, धरणगाव परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 12:05 IST

भोई कुटुंबीयांवर कोसळले संकट

ठळक मुद्दे मासेविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबियांचा उदरनिर्वाहमासे पकडताना टय़ूबवरून सटकल्याने गेला तोल

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 25- धरणात मासेमारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्य़ात प्रल्हाद ङोंडू भोई (35, मूळ रा.  सामरोद, ता.जामनेर) मच्छीमाराचा पाय  अडकल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना  मंगळवारी  दुपारी दीड वाजेच्या सुमारास धरणगाव परिसरात घडली. प्रल्हाद ङोंडू भोई हा सामरोद  येथील रहिवासी असून तो  फुलफाटा (धरणगाव) येथे कुटुंबियासह वास्तव्यास आहे. प्रल्हाद भोई हा  मासेविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता. मासेमारीसाठी धरणावर जातो,असे प}ीला सांगून तो मंगळवारी घराबाहेर पडला. धरणगाव जवळ  असलेल्या धरणात प्रल्हाद सोबत गावातील तीन जण मच्छीमारीसाठी गेले.  प्रल्हाद मासे पकडत असताना तो टय़ूबवरून सटकल्याने त्याचा तोल गेला. त्यातच पाय मासेमारीच्या जाळ्य़ात अडकला. जाळ्य़ातून पाय  काढण्याचा त्याने प्रय} केला, मात्र त्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. दरम्यान हा  प्रकार याचठिकाणी मासेमारी करत असलेले रामचंद्र भोई, तुळशीराम भोई यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन मदत केली व त्यांच्या मदतीला गावातील इतरही काही जण धावून आले व त्यांनी प्रल्हादला पाण्यातून बाहेर काढले व  धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. प्राथमिक उपचार  करून अत्यवस्थ असलेल्या प्रल्हादला जळगावला हलविण्याचा सल्ला  डॉक्टरांनी दिला. त्यानुसार त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र  वैद्यकीय अधिका:यांनी  प्रल्हादला मृत घोषीत केले.प्रल्हादच्या पश्चात पत्नी, मुले,मुली तसेच भाऊ, वहिणी असा परिवार आहे.