शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव निवडणुकीतील पहिल्या पाच प्रभागात ४५ लखपती तर २५ कोट्यधीश उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 15:43 IST

मनपा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता व संपत्तीचे विवरण निवडणूक आयोगाकडे सादर केले असून, याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. यामध्ये प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील ४५ उमेदवार हे लखपती तर २५ उमेदवार हे कोट्यधीश आहेत.

ठळक मुद्देमनपा निवडणूक रिंगणातील १० अशिक्षीतनिवडणूक रिंगणातील केवळ ६ उमेदवार पदव्युत्तर२५ उमेदवारांकडे कोट्यवधीची रक्कम

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता व संपत्तीचे विवरण निवडणूक आयोगाकडे सादर केले असून, याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. यामध्ये प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील ४५ उमेदवार हे लखपती तर २५ उमेदवार हे कोट्यधीश आहेत.मनपाच्या ७५ जागांसाठी १ आॅगस्टला मतदान होणार असून, यासाठी तब्बल ३०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. माघारीनंतर निवडणूक विभागाने सर्व उमेदवारांची जंगम मालमत्ता व स्थावर मालमत्तेच्या माहितीसह शैक्षणिक अर्हतेची माहिती निवडणूक विभागाने दोन दिवसानंतर अखेर सर्व माहिती संकेतस्थळावर टाकली. प्रभाग ८ ,९ व १० या प्रभागातील उमेदवारांची यादी जरी संकेतस्थळावर टाकली असली तरी मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती जाहीर होवू शकलेली नाही. प्रभाग १ ते ५ मध्ये सहा उमेदवार हे गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत. दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी शिक्षा होवू शकेल असे गंभीर गुन्हे सहा उमेदवारांविरुद्ध आहे. त्यात दोन उमेदवारांवर या प्रकारात एका पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती संकेतस्थळावर नमुद करण्यात आली आहे.२७ उमेदवार दहावी व १३ उमेदवार बारावी पासशैक्षणिक अर्हतेमध्ये १० उमेदवार अशिक्षीत आहेत. ६ उमेदवार हे पदव्युत्तर असून १२ उमेदवारांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. २७ उमेदवार हे दहावी तर १३ उमेदवार बारावी पास आहेत. तर २ उमेदवारांनी इतर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतले आहे.करोडपती उमेदवारसुजाता मोरे, नवनाथ दारकुंडे, अमोल सांगोरे, दत्तात्रय कोळी, शिवचरण ढंढोरे, भारती मोरे, जयश्री धांडे, भारती सोनवणे, चेतना चौधरी, मोहम्मद खालीद मो.बागवान,जितेंद्र भामरे, नजीम नईम खान, मुकूं दा सोनवणे, विष्णू भंगाळे, हेमेंद्र महाजन, सुनील माळी, सदेका फिरोज शेख, ज्योती तायडे,आकांशा शर्मा, संभाजी देशमुख, नितीन लढ्ढा, अनिल पगारीया, फारुख सैय्यद, अब्दुल फारुक मजीद, राखी सोनवणे.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक