शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर येथे सराफा दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 22:26 IST

मुक्ताईनगर येथील बिरारी ज्वेलर्स या दुकानात एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देएसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागली आगनागरिकांच्या सतर्कतेने टळली मोठी दुर्घटना

मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील बिरारी ज्वेलर्स या दुकानात एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या आगीत दुकानाचे फर्निचर व छत जळाले. नागरिकांच्या सतर्कतेने मोठी हानी टळली.शहरातील प्रवर्तन चौक बºहाणपूर रोडलगत असलेल्या बिरारी ज्वेलर्सचे मालक एकनाथ बिरारी नेहमीप्रमाणे रविवारी रात्री आठच्या सुमारास दुकान बंद करून घरी निघाले. अवघ्या अर्ध्या तासात बंद दुकानातून धूर निघत असल्याचे नागरिकांना दिसून आले. तत्काळ दुकानमालकास ही बाब कळविण्यात आली. दुकानमालक पोहचताच शटर उघडून पाहिले असता एसी पूर्णपणे जळाला. तसेच आगीने दुकानाचे फर्निचर व छताचे तयार केलेले सिलिंग पेट घेत होते. तातडीने दुकानाचा वीजपुरवठा खंडित करून पाण्याने आग विझविण्यात आली.दुकानमालकाने दुकान बंद करताना एसीचे बटन बंद करण्याऐवजी रिमोटने एसी बंद केला होता आणि यातूनच घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :fireआगMuktainagarमुक्ताईनगर