शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

यावल येथे गॅरेजला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 20:19 IST

यावल येथील एका गॅरेजला मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली. यात दुरूस्तीसाठी लावण्यात आलेली चारचाकी तीन वाहने जळून खाक झाली.

ठळक मुद्देचार चाकी तीन वाहने जळून खाक११ लाखो रुपयांचे नुकसानगॅरेजच्या शेडसोबतच आतील साहित्यही जळाले

यावल, जि.जळगाव : येथील भुसावळ रस्त्याला लागून असलेल्या एका गॅरेजला मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली. यात दुरूस्तीसाठी लावण्यात आलेली चारचाकी तीन वाहने जळून खाक झाली. या घटनेत वाहनधारकांसह गॅरेज मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर योगेश रमेश नेमाडे यांचे दुचाकी व चार चाकी वाहन दुरुस्ती करण्याचे गॅरेज आहे. बुधवारी पहाटेपूर्वी या गॅरेजला अचानक आग लागली. यात दुरुस्तीसाठी लावण्यात आलेली चार चाकी तीन वाहने जळून खाक झाली.नईम छोटू पटेल (रा.विरार नगर, यावल) यांच्या मालकीची सात लाख रुपये किमतीची जीप (क्रमांक एमएच-१९-बीयु-५५७), नरेंद्र कोळी मनवेल यांची दोन लाख रुपये किमतीची कार (क्रमांक एमएच-४३-एन-१४५५) व दहिगाव येथील एका ग्राहकाची दोन लाख रुपये किमतीची कार (क्रमांक एमएच-०५-एबी-०३७०) ही वाहने दुरूस्ती करीता आलेली होती. ११ लाख रुपये किमतीची ही तीन वाहने होती. याशिवाय गॅरेजचे शेड आणि त्यातील साहित्यदेखील या आगीमध्ये जळून नष्ट झाले आहे.गॅरेजमध्ये दुरुस्तीकरिता लावलेली वाहने आगीत खाक झाल्यामुळे गॅरेजचालकास ग्राहकांकडून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या घटनेचा पंचनामा तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी एस. व्ही. सूर्यवंशी यांनी केला. याबाबत यावल पोलिसातदेखील आगीची तक्रार देण्यात आलेली आहे.

टॅग्स :fireआगYawalयावल