शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील कंजरवाड्यातील दारुचे अड्डे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 21:28 IST

एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी जाखनी नगर कंजरवाडा, सिंगापुर कंजरवाडा या भागात अचानकपणे वॉश आऊट मोहीम राबवून गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहीमेत सात महिलांना अटक करण्यात आली असून दारु निर्मितीचे एक लाख रुपयांचे रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले. दरम्यान, या कारवाईसाठी नियंत्रण कक्षातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती.

ठळक मुद्दे  एमआयडीसी पोलिसांचे वॉश आऊट आॅपरेशन   सात महिलांना अटक एक लाखाचे रसायन नष्ट

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,६ :एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी जाखनी नगर कंजरवाडा, सिंगापुर कंजरवाडा या भागात अचानकपणे वॉश आऊट मोहीम राबवून गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहीमेत सात महिलांना अटक करण्यात आली असून दारु निर्मितीचे एक लाख रुपयांचे रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले. दरम्यान, या कारवाईसाठी नियंत्रण कक्षातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती.या मोहीमेत अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुमनबाई मानसिंग दहेकर, शोभा अनिल बागडे, नंदीनी नितीन बागडे, नंदा अण्णा तिरंगे, ज्योती सजिन बाटुंगे, लक्ष्मी प्रताप बागडे व प्रेमा गजमल कंजर यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तयार झालेली गावठी दारु, दारु निर्मितीसाठी तयार केलेले रसायन व साहित्य असा एक लाखाच्यावर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.एस.पींनी दिले होते आदेशकंजरवाडा भागातील अवैध दारु विक्री व एमआयडीसीतील भुरट्या चोºया याबाबत तक्रारी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नियंत्रण कक्षातून अतिरिक्त कुमक घेऊन वॉश आऊट मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांना दिले होते. त्यानुसार सांगळे यांनी पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी सकाळीच पथक तयार केले. उपनिरीक्षक निलेश सोळंके, सहायक फौजदार अतुल वंजारी, राजाराम पाटील, संभाजी पाटील, रामकृष्ण पाटील, दिनकर खैरनार, संजय धनगर, श्रीराम बोरसे, परीष जाधव, राजेंद्र सैंदाणे, जितेंद्र राठोड, संतोष सोनवणे, दीपक चौधरी, सतीष गर्जे, नितीन पाटील, विजय पाटील,किशोर पाटील, संदीप पाटील,  ललीत गवळे, मनोज सुरवाडे, अतुल पाटील, भरत जेठवे, प्रकाश पाटील, सिध्दार्थ लटपटे, प्रविणा जाधव, वैशाली पावरा व अश्विनी चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.