शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 21:52 IST

जळगाव : महापालिकेच्या सामान्य प्रशासनाकडून १४ लोकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्या थांबविण्यासाठी महसूल उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे ...

जळगाव : महापालिकेच्या सामान्य प्रशासनाकडून १४ लोकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्या थांबविण्यासाठी महसूल उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी विरोध दर्शविला होता. परंतु आयुक्त डॉ. उदय टेकाळेंनी बदल्यांचा आदेश कायम केल्यानंतर डॉ. गुट्टे यांनी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश सोमवारी काढले.सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांनी मनपाच्या विविध विभागातील १४ कर्मचाºयांच्या बदल्याचे आदेश काढले होते. प्रभाग समिती कार्यालयातील काही अधिकारी कर्मचाºयांनी डॉ. गुट्टे यांची भेट घेऊन कर्मचाºयांच्या बदल्या झाल्यास मनपाच्या वसुलीवर परिणाम होईल, असे कारण पुढे केले होते. त्यामुळे उपायुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाला विरोध दर्शवून बदली झालेल्या काही कर्मचाºयांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्त करु नये असे आदेश काढले होते. त्यामुळे सामान्य प्रशासन व महसूल विभागातील उपायुक्तांमध्ये शीतयुध्द सुरु झाले होते. त्यानंतर टेकाळे यांनी बदल्यांचे आदेश कायम ठेवले़ त्यामुळे उपायुक्तांनी सोमवारी पुन्हा नवीन आदेश काढून आपला आधीचा आदेश रद्द केला असून बदली झालेल्या कर्मचाºयांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे सदर कर्मचाºयांना बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव