शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात विस्तारित भागाला  जोडणाऱ्या महामार्गावरील वांजोळा रस्त्याच्या अंडरपासला अखेर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 21:09 IST

विस्तारित शहरी भागाला जोडणाऱ्या महामार्गावरील लोकसंख्या व रहदारी पाहता अंडरपास मिळावे याकरिता मागणी करण्यात आली होती.

भुसावळ : शहरातील विस्तारित शहरी भागाला जोडणाऱ्या महामार्गावरील लोकसंख्या व रहदारी पाहता अंडरपास मिळावे याकरिता वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. अखेर यास महामार्ग प्राधिकरणातर्फे मंजुरी मिळाल्याचे पत्र प्राप्त झाल्याने या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.नाहाटा चौफुली पुढे रेल्वे उड्डाण पुलाच्या आधी शहराच्या विस्तारित व वाढीव भाग असलेल्या सिंधी कॉलनी, श्रीराम नगर, चक्रधर नगर, दत्तनगर, चमेली नगर, बद्रीनाथ प्लॉट यासह अनेक भागांना राष्ट्रीय महामार्गापासून  वांजोळा मार्गाचा वापर सोयीचे होते, मात्र महामार्ग चौपदरीकरण होत असल्याने या ठिकाणी अंडर पास न दिल्यामुळे या भागातील राहणाऱ्या नागरिकांना मोठी गैरसोय झाली होती. याबाबत माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, प्रा.सुनील नेवे, पुरुषोत्तम नारखेडे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंधारण, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून या ज्वलंत समस्येविषयी सविस्तर माहिती दिली होती व याबाबतची शहानिशा करून अखेर महामार्ग प्राधिकरणातर्फे याठिकाणी अंडरपास मिळण्याची मंजुरी मिळाली आहे. यासाठी प्रभागातील नगरसेविका शोभा अरुण नेमाडे, महेंद्रसिंह ठाकूर, पुरुषोत्तम नारखेडे, दिनेश नेमाडे, निर्मल कोठारी, अँड.बोधराज चौधरी,  रमेश नागराणी, निकी बत्रा, सोनी संतोष बारसे, प्रमोद पाटील, स्वप्नील भारंबे, नितीन इंगळे, रवी ढगे, शैलेश बराटे यांनी सातत्याने  पाठपुरावा केला अखेर त्याला यश प्राप्त झाले आहे. लवकरच या ठिकाणी अंडरपास निर्मिती होणार आहे. यामुळे या प्रभागात या हद्दीतील शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :highwayमहामार्गBhusawalभुसावळ